मुंबई विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमली दिंड्या- पताकांचे भार, घोड्याचे गोल रिंगण
मुंबई (प्रतिनिधी ): श्री वारकरी प्रबोधन महासमितीच्या वतीने निघणारा 23 वा पाडुरंगाचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न झाला. विठू नामाच्या गजराने संपूर्ण मुंबई दुमदुमली. यावेळी पंढरीनाथ महाराज तावरे यांना वारकरी रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तर अमृताश्रम महाराज जोशी यांना हैबतबाबा वारकरी सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ह.भ.प. रामेश्वर महाराज शास्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या…
