फडणवीसांच्या काळात ५०० कोटींचा घोटाळा -अजित पवार
भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना माहिती जनसंपर्क विभागात \५०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. २०१७-१८ या कालावधीत हा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. माहिती आणि जनसंपर्क विभागाचे तत्कालीन महासंचालक, सामाजिक न्याय विभागाचे माजी सचिव आणि 6 अधिकारी यांनी मुख्यमंत्र्यांची मंजुरी न घेताच ५०० कोटींच्या…
