गुजरातच्या किनाऱ्यावर ३०० किलो ड्र्ग आणि शस्त्रांसह १० पाकिस्तान्यांना अटक
ओखा – गुजरातच्या किनाऱ्यावरून भारतात घुसण्याचा पाकिस्तानी अतिरेक्यांचा प्रयत्न फसला आहे. कोस्ट गार्ड आणि गुजरात एटीएस यांच्या संयुक्त मोहिमेत एक पाकिस्तानी बोट गुजरातच्या ओखा किनाऱ्यावर पकडण्यात आली असून त्यातून शस्त्रास्त्रे ,दारुगोळा आणि ३०० किलो अमली पदार्थांसह १० पाकिस्तानी अतिरेक्यांना अटक करण्यात आली गुजरातमध्ये पाकिस्तानी बोटीतून दारु गोळा, हत्यारांसह 300 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त करण्यात आले…
