कोविड सेंटर घोटाळ्यातील आरोपींवर अटकेची टांगती तलवार
मुंबई/कोविड काळात जे जम्बो कोविड सेंटर चालवण्यात आले होते त्यामध्ये फार मोठा घोटाळा झालेला असल्याने या घोटाळ्यात अडकलेल्या आरोपींची व्हिडिओ चौकशी होणार आहे त्यापैकी निकटवर्ती सुजित पाटकर युवा सेनेचे सचिव आणि निकट वरती सुरज चव्हाण यांच्या अटकेची शक्यता आहे सुरज चव्हाण यांची नुकतीच ईडीने साडेआठ तास चौकशी केली होती तसेच त्यांच्या घरावर यापूर्वी छापेही टाकण्यात…
