400 अनधिकृत फेरीवाले हटविले-पालिकेच्या तीन वार्डची प्रथमच संयुक्त कार्रवाई मौलाना शौकत अली रोड वरील 400 अनधिकृत फेरीवाले हटविले
मुंबई: दक्षिण मुंबईतील अत्यंत संवेदनशील विभाग म्हणून संबोधल्या जाणार्या पालिकेच्या सी,डी आणि ई विभागात विभागलेल्या मौलाना शौकत अली रोड वरील जवळपास 70 अधिकारी कर्मचारी,10 वाहने यांनी 400 अनधिकृत फेरीवाले जेसीबीच्या सहाय्याने हटविल्याने अनधिकृत फेरीवाले आणि रस्यावर अनधिकृत बांधकाम करणार्यांचे धाबे दणाणले आहेत.या कार्रवाईत अनधिकृतपणेरस्त्यावर अतिक्रमण करीत फेरीवाले,फर्निचर,लादी,भंगार चे साहित्य उभे करणा-या विक्रेत्यांवर जेसीबीच्या सहाय्याने तोड़क…
