मला आणि फडणवीस याना तुरुंगात टाकून बर्फाच्या लादीवर झोपून मारण्याचा प्लॅन होता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आरोप
कोल्हापूर/विधानसभा निवडणुका जिंकायच्या उन्हात सत्तेत यायचे आणि त्यानंतर मला आणि फडणवीसंना खोट्या गुढण्यात अडकवून तुरुंगात टाकून बर्फाच्या लादीवर झोपून मारण्याचा महाविकास आघाडीचा प्लॅन होता परंतु लोकांनी त्यांचा तो प्लान हालून पडला अशी झंझावती टीका राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर येथील सभेत बोलताना केलीशिवसेना शिंदे गटाचे नेते प्रकाश आबिटकर यांनी कोल्हापुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…
