राजा रघुवंशी प्रकरणाचा पर्दाफाश पत्नीने केली सुपारी देऊन पतीची हत्या
इंदौर : मेघालयमध्ये हनिमूनसाठी गेलेले रघुवंशी दाम्पत्य बेपता झाल्याच्या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. पत्नी सोनम हिनेच पती राजा रघुवंशी याची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचे समोर आले आहे. मध्य प्रदेशातील तिघा जणांना सुपारी देण्यात आली होती. या प्रकरणात सोनमचा प्रियकर राज कुशवाहा देखील सामील असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज या…
