सरकारने लॉटरी बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा-
सरकारने लॉटरी बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा ।- विलास सातार्डेकरमुंबई -महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्याच्या प्रस्तावाला राज्यातील हजारो लॉटरी विक्रेत्यांनी तीव्र विरोध केला असून सरकारने लॉटरी बंद करण्याचा कोणताही निर्णय घेतल्यास विक्रेत्यांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष विलास सातार्डेकर यांनी आज मुंबई मराठी संघात आयोजित पत्रकार परिषदेत दिला.१९६९…
