ऑर्केस्ट्राच्या नावाखाली बारबालांना नाचविणाऱ्या बारवाल्यांवर कारवाई
बारचा मालक, मॅनेजर, वाद्यवृंदाचा वादकासह २३ जणांवर कारवाई डोंबिवली :पश्चिमेकडील कल्याण-मुरबाड रोडला असलेल्या महाराजा बार अँड रेस्टॉरंटमध्ये ऑर्केस्ट्राच्या नावाखाली ताल नावाने ओळखला जाणारा हा बार पहाटे उशिरापर्यंत चालतो. या बारमध्ये येणाऱ्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नृत्यांगना तोकड्या कपड्यांमध्ये अश्लील अंगविक्षेप करत थिरकत असतात. दिलेल्या परवान्यामधील अटींचे उल्लंघन करून बारमध्ये वेटर म्हणून ठेवण्यात आलेल्या बारबालांचे नोकरनामे नसताना,…
