राष्ट्रवादीचे बबन शिंदे आणि शिवसेनेचे अर्जुन खोतकर पक्ष सोडण्याच्या तयारीत- फोडाफोडी सुरूच
मुंबई/ एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झालेले फोडाफोडीचे राजकारण सुरूच आहे काल राष्ट्रवादीचे बबन शिंदे यांनी फडणवीस यांची तर अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेऊन पक्षांतराची तयारी सुरू केली आहेशिवसेनेचे जालन्याचेआमदार आणि 100 कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणी ई डी चां रडारवर असलेले अर्जुन खोतकर यांनी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट…
