भारताला पाठिंबा देणाऱ्या इस्त्राईलच्या विमानतळांवर हुती बंडखोरांचा हल्ला
तेल अविव/पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या विरोधात भारताला संपूर्ण जगाचा पाठिंबा मिळत आहे .त्यामुळेच पाकिस्तानी आतंकवाद्यांचे समर्थक असलेल्या हुती बंडखोरांचा जळफळाट झाला असून, इस्त्राईलने भारताला जाहीर पाठिंबा दिल्यामुळे संतापलेल्या हुती बंडखोरांनी इस्त्राईलच्या विमानतळावर क्षेपणास्त्र हल्ला केला. यात सहा जण गंभीर जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान पाकिस्तान वर हल्ला झाल्यास बदला घेण्याची धमकी ही हुती बंडखोरांनी…
