गुगलच्या मस्तीला -जबरी दंडाचे चाप
देशातील व्यापार व्यवहारामध्ये, सर्वसामान्य ग्राहकाचे संरक्षण व्हावे, विविध कंपन्रांची एकमेकांमध्ये निकोप स्पर्धा असावी यासाठी कॉम्पिटीशन कमिशन ऑफ इंडिया (सीसीआय) केंद्रीय प्रतिस्पर्धा आयोग कार्ररत आहे. जगभरातील अनेक बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपन्रा अनेक वर्षे आहेत. यामध्ये अमेरिकेच्या गुगलने तर खंबीरपणे भक्कम पाय रोवलेले आहेत. या कंपनीने व्यापार व्यवसाय करताना अनुचित व्यापारी प्रथा राबवल्याचे स्पष्ट झाले. वारंवार सांगूनही त्यानीं…
