बेरोजगार व सेवा संस्थांना डावलन्याच्या पालिकेचा कृती विरुद्ध फेडरेशन संतप्त-अतिरिक्त आयुक्त डॉक्टर संजीव कुमार माहिती घेणार
मुंबई/ पालिकेच्या 24 वॉर्डातील कामाचा चांगला अनुभव असतानाही कामगार पुरवण्याचे कंत्राट बेरोजगार व सेवा संस्थांना न देता ,खाजगी कंपन्यांना देण्याच्या हालचाली पालिकेकडून सुरू आहेत त्यामुळे बेरोजगार व सेवा संस्था सहकारी फेडरेशनने तीव्र संताप व्यक्त केला आहे.सध्या नायर रुग्णालयात 470 पुरुष आणि124 महिला असे 594 कामगार पुरवले जाणार आहेत आणि त्याचा कालावधी 1 वर्षांचा आहे .मात्र…
