डी वार्डातील 2 लाचखोर अधिकाऱ्यांना अटक
मुंबई / पालिकेतील लाचखोरीचे प्रमाण वाढत चालले असून 1लाख 90 हजाराची लाच घेतल्याप्रकरणी पालिकेच्या डी वॉर्डातील इमारत व कारखाना विभागाच्या 2 अभियंत्यांना लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा लाऊन रंगेहाथ अटक केलीऑटो मोबाईल स्वेअर पार्ट दुकान चालवणाऱ्या एका दुकानदाराला सोसायटीच्या सामायिक जागेत मागच्या बाजूला कायमस्वरूपी शेड बांधायची होती त्यासाठी पालिकेतील डी विभागाच्या इमारत व बांधकाम विभागाचे…
