तरुणाईला शेअर बाजाराचे ज्ञान मिळण्यासाठी प्रशिक्षणाची गरज
.: एन एम आय टी डी ने दिला शेर बाजार चा नारा – शेअर बाजार २०२२”शेअर बाजार हा विषय कायमस्वरूपी सगळ्यांच्याच चर्चेचा विषय आहे. शेअर बाजारात झालेली चढ आणि घसरण हा त्यातला कळीचा मुद्दा. एक चांगला गुंतवणूकदार नेहमीच बाजारातील परिस्थितीचा फायदा घेतो आणि नफा कमावतो. पण सर्वांनाच ते जमत नाही. तसेच गेल्या काही काळापासून तरुणाईचा…
