महाराष्ट्राच्या लढ्याला मोठे यश मराठी भाषेला अखेर अभिजात भाषेचा दर्जा
नवी दिल्ली/मराठी भाषेला अभिजीत भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केल्या अनेक वर्षांपासून लढणाऱ्या महाराष्ट्रातला अखेर आज यश मिळाले केंद्र सरकारने आज मराठी सह अन्य चार भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला त्यामुळे आता देशातील साडेचारशे विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकवली जाऊ शकते त्याचबरोबर मराठी भाषेचा विकास आणि जागतिक विस्ताराला चालना मिळू शकतेमराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी…
