चेंबूर मध्ये पेटत्या दिव्याने घेतला एकाच कुटुंबातील सात जणांचा बळी
मुंबई/चेंबूरच्या सिद्धार्थ नगरात पहाटे आग लागून एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला .मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे याप्रकरणी पोलीस सध्या चौकशी करीत आहे दरम्यान मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आर्थिक मदत जाहीर केली आहेचेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीच्या के एन गायकवाड मार्गावरील गांगुर्डे फ्लॅट नंबर 16 येथे चेधीराम अलगुराम गुप्ता यांच्या राहत्या घराला पहाटे आग…
