मुंबईत मोठा गृहनिर्माण घोटाळा उघडकी -सग्राहकांची फसवणूक करणाऱ्या दोन बिल्डरांना अटक
मुंबई : घराच्या प्रतीक्षेत असलेल्या गरजूना बिल्डर लोक कशाप्रकारे फसवतात हे अनेक वेळा लोकांनी पाहिलेले आहेत. एकाच खोली तीन ते चार लोकांना विकण्याच्या घटनाही उघडकीस आलेल्या आहेत. फ्लॅट विकण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या अशाच दोन बिल्डरांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. धर्मेश जैन व राजीव जैन अशी या बिल्डरांची नवे असून न्यायालयाने त्यांना कोठडी सुनावली आहे. .फ्लॅट…
