अतिरिक्त आयुक्त वेलरासु पालिकेला चुना लावण्यान्या चर निवीदा रद्द करणार की बढती देणार ?
मुंबई– मुंबई शहरातील बेस्ट, रिलायन्स एनर्जी ,महानगर टेलिफोन निगम महानगर गॅस व अन्य कंपण्यांकडून खणलेल्या चारी बुजवण्यासाठी पालिकेकडून दुप्पट दराने शुल्क वसूल करण्यात येते आणि स्ट्रेच म्हणजे चार भरण्यासाठी 350ते 400 कोटी कंत्राटदारच्या घशात घालण्यात येतात पण चर नियमाने न भरल्याने पुन्हा खड्डे पडतात आणि ते खड्डे बुजवण्यासाठी पुन्हा कंत्राटदारांचे खिसे भरले जतातसा हा सगळं…
