भोईवाड्यात मेगा शिबीर
अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनने दिनांक १४.१.२०२३ रोजी भोईवाड्यातील भावसार समाज मंदिर येथे आयुष्यमान भारत हेअल्थ अकाउंट कार्ड म्हणजेच आभा कार्डाचे मेगा शिबीर आयोजित केले होते.सुमारे ५०० हुन अधिक स्थानिक नागरिकांनी ह्या मेगा शिबिराचा लाभ घेतला. स्थानिक लोकप्रिय आमदार वडाळा विधानसभा कालीदास कोळंबकर यांच्या विनंतीला मान देत अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनने हे शिबीर नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात…
