एस टी कामगारांना वालीच नाही
मुंबई/ गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेला एस टी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्याचा हालचालींना आता वेग आला असून काल परिवहन मंत्री अनिल परब यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली या चर्चेत संप मिटवण्याचा दृष्टीने काय भूमिका घेता येईल यावर सविस्तर चर्चा झाल्याचे समजतेे.सध्या सुरू असलेल्या एस टी संपतील संपकरी विलीनीकरण करण्याच्या मुद्यावर…
