ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्रमुंबईराजकीयविश्लेषण

सत्याचा शोध आणि असत्यला कडाडून विरोध करणारा लोकशहीच्या चौथ्या स्तंभाचा खरा रखवालदार असलेले नवे न्यूज पोर्टल

मुंबई जनसत्ता तुमच्यासाठी तुमचे आणि तुम्हाला समर्पित असलेले एक जनजागृती मिशन …चला मग तुम्हीही यात सामील होऊन हा देश,आणि या देशातील लोकशाही वाचवू या!
ताज्या आणि विश्‍वसनीय बातम्या,विविध विषयांचा आढावा घेणारे लेख ,कला,क्रीडा, सांस्कृतिक ,आणि आरोग्य याबाबतची त्यात्या विषयातील तज्ञांनी दिलेली अभ्यासपूर्ण माहिती आणि बरेच काही…..
वाचा आणि वाचवा स्वतःला,आपल्या समाजाला आणि या देशातील लोकशाहीला..
गेली बारावर्ष सा. मुंबई जनसत्ताने आपल्या धारदार लेखणीने वॄतपतातून अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला समाजासाठी चांगले काम करून समाजाला दिशा दाखवणार्‍याचां सन्मान करून त्यांना नेहमीच प्रसिध्दी दिली तर समाजाचे नुकसान करणारा मग तो राजकारणी असो की माफिया त्याला लेखणीच्या फटक्याने फोडून काढले हेच अभियान पुढे न्यूज पोर्टल क्या माध्यमातून सुरू करीत आहोत हे तुमचे असल्याने तुम्हीही यात सामील व्हा! एवढीच प्रार्थना!!
किसन जाधव
संपादक

error: Content is protected !!