ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हे

गुप्तागांत सोने लपवलेल्या तीन विदेशी नागरिकांना अटक


मुंबई/ सोने आणि अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या आफ्रिकेतील तीन नागरिकांना एन सी बी च्या अधिकर्‍यानी सोन्याच्या तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली आहे
दोहा येथून केणेयाच्या नागरिक असलेले मोहंमद खुरेशा अल्ली (६१),अबधूला आदान(४३),आणि अली सदिया आलू (४५) हे तिघे विमानतळावर उतरले असता त्यांच्यासाठी सापळा लाऊन बसलेल्या एन सी बी च्या अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले .यावेळी त्यांची अंगझडती घेतली असता त्यांनी चक्क गुप्तानगांत ९३७ ग्राम सोने लपवल्याचे आढलून आले त्यामुळे त्या तिघांनाही अटक करण्यात आली

error: Content is protected !!