मोठी बातमी! वादळी चर्चेनंतर विधान परिषदेतही धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर
महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक २०२६ हे राज्यातील जबरदस्ती, फसवणूक किंवा आमिष दाखवून होणाऱ्या धर्मांतरावर आळा घालण्यासाठी आणले गेले. हे विधेयक मार्च २०२६ मध्ये विधानसभेतून मंजूर होऊन विधान परिषदेत मांडले गेले आणि वादळी चर्चेनंतर मंजूर झाले .विधान परिषदेतील चर्चामंत्री पंकज भोयर यांनी विधेयक मांडले, ज्यामुळे सभागृहात जोरदार चर्चा झाली. शिवसेना (ठाकरे गट) आमदार हेमंत पाटील यांनी…
