कुंभमेळ्यात (२०२७) हिंदू व्यावसायिक आणि कामगारांना प्राधान्य द्या, अन्यथा स्टॉलसकट उखडून टाकण्याचा इशारा
q’नाशिक: राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिला. नाशिक येथे ‘हिंदू हित रक्षक’ संस्थेच्या वतीने तयार केलेल्या हिंदू व्यावसायिक व कामगारांच्या यादीचे प्रकाशन राणे यांच्या हस्ते झाले. या वेळी बोलताना त्यांनी हिंदू एकत्रितपणावर भर दिला.राणे म्हणाले, “कुंभमेळ्यात हिंदू सोडून कुणी स्टॉल लावला तर स्टॉलसकट उखडून टाका. आम्ही मंत्रालयात बसलो आहोत, लक्ष…
