२३ फेब्रुवारीपासून महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन
मुंबई/ विधानसभा अधिवेशनात बोलू दिले जात नसल्याची तक्रार अनेक आमदार, विशेषतः नवीन आमदार करीत असतात. यंदा मात्र त्यांना तसे बोलण्याची मुभा मिळणार नाही. कारण, राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन यंदा महिनाभर चालणार आहे. मंगळवारी (१० फेब्रुवारी) त्याबाबतच्या वेळापत्रकावर शिक्कामोर्तब करण्यात आले.महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून राज्याचा सन २०२६-२७ चा अर्थसंकल्प ६ मार्च रोजी…
