सांगली जिल्हा बँक शेतकर्यांसाठी की नेत्यांसाठी ?
gm§Jbr {Oëhm ~±H$ मुंबई/ राज्यातील वित्तीय संस्था या शेतकर्यांच्या हितासाठी असतात पण पश्चिम महाराष्ट्रात असलेल्या काही सहकारी बँका आणि जिल्हा बँका पुढार्यांच्या हातातील बाहुले बनल्या आहेत या बँकेमध्ये शेतकर्यांच्या कष्टाच्या आणि घामाच्या पैशावर चक्क पुढारी डला मारीत असल्याची चर्चा शेतकर्यांमध्ये आहे. सांगली जिल्हा बँकेने चक्क नेत्यांच्या कर्जाचे 110 कोटी व्याज माफ करण्याची तयारी चालवली आहे….
