पालिकेचे कार्यकारी अभियंता डाॅ. विशाल ठोंबरे यांनी विकसित केलेले तंत्रज्ञानाचा वापर
मुंबईतील रस्त्यांचा हिट फॉर्म्युला पालिका वापरनार मुंबई : मुंबई महापालिकेच्या अभियंत्याने विकसित केलेले अल्ट्रा थिन व्हाइट टॉपिंग हे तंत्रज्ञान देशात अव्वल ठरले आहे. पालिकेचे कार्यकारी अभियंता डाॅ. विशाल ठोंबरे यांनी हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. यात रस्त्याचा पाया डांबरी रस्त्याप्रमाणे बनवता येतो, तसेच वरील भाग काँक्रीटचा असतो. आयआयटी मुंबईतून पीएच.डी. करीत असताना ठोंबरेंनी या तंत्रज्ञानावर…
