सरकारने त्रिसदस्यीय समितीचा अहवाल विधानसभेत मांडला- एस टी चे शासनात विलीनीकरण होणार नाही
मुंबई/ एस टी कर्मचाऱ्यांना शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीवर विचार करण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार जी त्री सदस्यीय समिती नेमण्यात आली होती तिचा अहवाल काल विधानसभा अधिवेशनात मांडण्यात आला त्यात एस टी कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा देणे अशक्य असल्याचे सांगून समितीने विलीनीकरण करण्याची मागणी फेटाळली आहे .एस टी कर्मचाऱ्यांना हा जबरदस्त धक्का असून आता 11 मार्चला या प्रकरणी न्यायालय…
