सूर्यकांत फातर्फेकर यांच्या निधनाने उत्साहाचा धबधबा आटला : नरेंद्र वि. वाबळे
मुंबई, शुक्रवार : मुंबई मराठी पत्रकार संघाचे सन्माननीय सदस्य व ज्येष्ठ क्रीडा पत्रकार श्री. सूर्यकांत फातर्फेकर यांच्या निधनाने पत्रकारितेतील आणि सामाजिक कार्यातील उत्साहाने वाहणारा धबधबा आटला आहे, अशा शब्दांत मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. नरेंद्र वि. वाबळे यांनी आज आपला शोक व्यक्त केला. आपल्या शोकसंदेशात श्री. वाबळे पुढे म्हणतात की, श्री. सूर्यकांत फातर्फेकर म्हणजे…
