मुश्रीफ यांच्यावरून सोमय्यांचा पवारांना टोला
मुंबई – मी मुसलीम असल्यामुळेच माझ्यावर छापे टाकले जात आहेत या हसन मुश्रीफ यांच्या विधानावर किरीट सोमय्या यांनी पवारांवर निशाणा साधला आहे . ते म्हणाले कि मुश्रीफ यांचे हे विधान मान्य असल्याचे पवारांनी सांगावे भ्रष्टाचार करताना धर्म आठवला नाही का असा सवालही सोमय्या यांनी केला आहे भाजप नेते किरीट सोमय्या हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. हसन…
