महाराष्ट्राच्या विरोधात कानडी गुंडांचा भर रस्त्यात हैदोस- टोल नाक्यावर महाराष्ट्रातील गाड्यांची तोडफोड
बेळगाव – महाराष्ट्र -कर्नाटक सीमावाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाच आज कर्नाटकातील कन्नड वेदिकेच्या कांही गुंडानी महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवरील हिरेबागवाडी टोल नाक्यावर महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या १० वाहनावर हल्ला करून या वाहनांची तोडफोड केली तसेच महाराष्ट्र विरोधी घोषणा दिले .कांही गुंड पोलिसांनाही जुमानत नव्हते त्यांनी पोलिसांच्या गाडी वर चालून हैदोस घातला दरम्यान या घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात…
