जुहूमध्दे क्लीनप मार्शलला नागरिकांनी चोपले- मास्क वरुण राडा
मुंबई – कोरोंनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने मास्क ची सक्ती केली आहे मास्क न घळणार्याना 250 रुपये दंड आकारला जातो .त्यासाठी पालिकेने क्लिनप मार्शल ठेवले आहेत पण हे क्लीनप मार्शल कधी कधी लोकांना खूपच त्रास देतात मास्क थोडा जारी नाकाच्या खाली असला तरी फोटो काढतात आणि दंड आकारतात त्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी नागरिक आणि क्लीनप मार्शल…
