अखंड भारताच्या निर्मितीत लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे अद्वितीय योगदान – भवानजी
मुंबई
मुंबई/ कोरॉना काळात मुंबई महापालिकेत 12 हजार कोटींचा घोटाळा झाला असून या घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश सरकारने कॅगला दिलेत त्यामुळे उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या अडचणी वाढणार आहेत कोरोना काळात झालेल्या कामांच्या वाटपाची कॅग (कंट्रोल ऑफ ऑडिटर जनरल ऑफ इंडिया) या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. कोरोना काळात लोकांची गैरसोय होऊ…
मोरबी/ गुजरात मधील मोर्बी येथे मछु नदीवरील झुलता पूल नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 52 जणांचा मृत्यू झाला तर 200 हून अधिक लोक जखमी झाले आहेत . 70 लोकांना नदीच्या पाण्यातून बाहेर कडून वाचवण्यात बचाव पथकाला यश आले.सध्या दिवाळीची सुट्टी असल्याने लोक पर्यटनासाठी घराबाहेर पडतात मोराबि मधील झुलता पूल हा सुधा पर्यटकांचे आकर्षण आहे मात्र हा…
मुंबई/ संजय राऊत यांच्या नंतर आता मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. पेडणेकर यांनी वरळीतील गोमाता एस आर ए प्रकल्पात घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे . या प्रकरणी दादर पोलिसांनी पेडणेकर यांची चौकशी केल्याचे समजते तर स्वतः पेडणेकर यांनी काही पत्रकारांना घेऊन गोमाता प्रकल्पातील इमारतीला भेट दिली जर या…
नगर/गुजरात मध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झालीय याच पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये युनिफॉर्म सिव्हील कोड अर्थात समान नागरी कायदा लागू केला जाणार असल्याचे गुजरातचे मंत्री हर्ष संघवी यांनी सांगितले . त्यासाठी एक समिती बनवली जाणार आहे आणि गुजरात उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती या समितीचे अध्यक्ष असतील या समितीच्या माध्यमातून समान नागरी कायदा आणला जाणार असल्याने गुजरात…
सेऊल/ दक्षिण कोरियाची राजधानी सेवूल येथे हेलॉइन उत्सवा दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 150 लोकांचा मृत्यू झाला तर 200 पेक्षा अधिक लोक जखमी झालेत .हेलोईन उत्सव हा दक्षिण कोरियात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो काल त्यासाठी हॅमिल्टन हॉटेल परिसरात हजारो लोकांची गर्दी झाली होती . पण हा मार्केट परिसर आहे इथले रस्ते अरुंद आहेत आणि त्याच्या दुतर्फा…
मुंबई/ महाराष्ट्राच्या नागपूर मधील मिहान मध्ये टाटा एर बस आणि स्पेन मधील एक कंपनीच्या संयुक्त विद्यमाने होणारा 22 हजार कोटींचा विमान प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्रातले राजकारण चांगलेच तापले आहे . आता सरकार आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत आहेत गेल्या वर्षी सप्टेंबर 2021 मध्ये स्पेन मधील एक कंपनी आणि देशातील टाटा उद्योग समूह यांच्या संयुक्त…
मुंबई/ चलनी नोटा वर कोणाचे चित्र असावे यावरून सध्या राजकीय वातावरण तापलेले असतानाच आता 25 पैशांच्या नाण्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चित्र मोर्ब करून लावून ते सोशल मीडियावर टाकण्यात आल्याने या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. या प्रकरणी राणे समर्थकांनी कुडाळ पोलीस ठाण्यात 5 तक्रार दाखल केली आहे.तसेच भाजपने संताप व्यक्त केला आहे…
सध्याचं जमाना हा डिजीटलचा जमाना आहे. लोक कधी नव्हे इतके आज सोशल मीडियावर अक्टीव्ह झालेले आहेत. त्यामुळे जगाच्या कुठल्याही कानाकोपर्यात कोणत्याही बर्या वाईट घटना घडोत त्याच्या काही क्षणातच सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटतात आणि म्हणूनच सोशल मीडिया मध्ये युट्यूब चॅनल आणि वेब पोर्टल याना एक अनन्य साधारण असे महत्व प्राप्त झालेले आहे. दुर्दैवाने शासन प्रशासन यांच्यातला…
लंडन/ नियती मोठी विचित्र आहे ती कधी कोणाला शिखरावर पोचवेल आणि कधी कोणाला खड्ड्यात घालील याचा नेम नाही ज्या ब्रिटिशांनी भारतावर 150 वर्ष राज्य केले त्याच भारतीय वंशाचे ऋषी सुनक इंग्लंडचे नावे पंत प्रधान बनले आहेत.आर्थिक प्रश्नांवरून इंग्लंड मधील राजकारणात मोठी उलथापालथ झालीय सुरुवातीला पंतप्रधान जॉन्सन यांनी राजीनामा दिला त्यानंतर लिझा ट्रीस या पंतप्रधान झाल्या…