महापालिकेतील शिवसेनेचे कार्यालय ताब्यात घेण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न फसला
मुंबई – शिवसेनेतून फुटून भाजप बरोबर सत्ता स्यापण करणाऱ्या शिंदे गटाने आता शिवसेनेच्या निवडणूक चिन्ह ,कार्यालये आणि बाळासाहेबांवरही हक्क सांगायला सुरुवात केली आहे . बहुमताच्या जोरावर त्यांनी काही कार्यालये ताब्यात घेतली आणि बुधवारी मुंबई महापालिकेतील कार्यालय ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला पण त्याच वेळेस शिवसेना नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले त्यानंतर दोन्हीकडून घोषणाबाजी सुरु झाली…
