महायुतीच्या नेत्यांना अमित् शहानी सुनावले
मुंबई केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या मुंबईच्या दौर्यावर आले होते. यावेळी त्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले तसेच वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांच्या गणपती बाप्पाचे तसेच सागरवर जावून फडन्विसंच्या गणपतीचे दर्शन घेतले तत्पूर्वी अमित शहां यांनी महायुतीच्या नेत्यांशी बैठक घेऊन चर्चा केली. या चर्चेत विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपाच्या फोर्मुल्याव्र चर्चा झाली . यावेळी निवडून येण्याची क्षमता असलेल्यांनाच…
