नियतीचा क्रूर खेळ !
काळीज चिरत जाणारा टाहो तेजस्वी कन्या यश्वीने फोडला आणि आजोबा विनोदजींनी त्या नऊ वर्षाच्या नातीच्या डोक्यावर हात फिरवून आपल्या अश्रूंना वाट qमोकळी करून दिली. या आसवांचा ‘अभिषेक’ होत होता आणि सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला होता. दिवाकर रावते, विजय दारुवाले, भाई विलास पोतनीस अशा असंख्य सहकाऱ्यांनी विनोद घोसाळकर यांना सावरण्याचा प्रयत्न केला. चार वर्षांचा सतेज आपल्या…
