महायुतीत मुख्यमंत्री पदावरून धमासान सुरु ! फडणवीस कि शिंदे ?
मुंबई – विधानसभा निवडणुकीत महायुतीने बम्पर यश मिळवले आहे. त्यामुळे त्यांचे सरकार येणार हे जवळपास नक्की असले तरी आता मुख्यमंत्री पदावरून वाद सुरु झाले आहेत. १३२ जागा जिंकणारी भाजपने मुख्यमंत्रीपदावर दावा केला आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपद सोडायला तयार नाही. त्यामुळे भाजपा नेत्यांकडून त्यांची समजूत काढण्याचे पयत्न सुरु आहेत तर अजित पवार गटाने भाजपला…
