मनसेच्या दनक्या मुळे कचरा वर्गीकरण करण्याची जागा भाड्याने देणाऱ्यांवर कारवाई होणार
मुंबई/ महिला बचत गटाच्या नावाखाली पालिकेत आता नवे नवे झोल उघडकीस यायला लागले आहेत.काही दिवसांपूर्वी महिला बचत गटाच्या नावावर भलत्याच कंत्राटदाराकडून पार्किंग ची वसुली सुरू असल्याचे उघडकीस आले होते त्यानंतर आता दादर आशिष इंडस्ट्रीज येथील आकांक्षा महिला बचत गटाला दिलेल्या कचरा वर्गीकरण करण्याची जागा चक्क त्यांनी एका व्यापाऱ्याला भाड्याने दिल्याचे उघडकीस येताच मनसेने मोर्चा कडून…
