विधानसभेच्या विशेष अधिवेशनात आमदारांचा शपथविधी सुरू- सोमवारी अध्यक्षांची निवड होणार त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार
मुंबई/महाराष्ट्र विधानसभेच्या नवनिर्वाचित 288 आमदारांचा विशेष विधानसभा अधिवेशनात आजपासून शपथविधी सुरू झालेला आहे रविवारी दुपारपर्यंत हा शपथविधी चालणार आहे सभागृहातील ज्येष्ठ आमदार कालिदास कोळमकर यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि त्यांच्याच देखरेखी घाली सर्व नवीन आमदारांचा शपथविधी होणार आहे यंदा 78 नवीन आमदार निवडून आलेले आहेत या सर्वांसाठी विधानसभा निश्चितपणे उत्सुकतेचा विषय असणार…
