मेट्रोच्या गोरेगाव येथील कामात-एम् एम आर डी ए चा सावळा गोंधळ
मुंबई (किसन जाधव) मुंबईतील मेट्रोच्या दुसर्या टप्प्याचे काम आता पूर्णत्वाकडे आहे मात्र या कामातील कंत्राटदारांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अनेक चुका होत आहेत आणि त्याकडे एम एम आर डी ए चे अधिकारी हेतुपुरसकर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मुंबईकर करीत आहेत .कोणत्याही नागरिक सुविधांच्या सुरू असलेल्या कामांची नागरिकांना माहिती मिळण्यासाठी त्या ठिकाणी फलक लावले जातात त्यावर कंत्राटदाराचे नाव,कामाचा…
