लाडक्या बहिणी साठी केंद्राची विमा सखी योजना
।नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलांमध्ये आर्थिक साक्षरता आणि विमा जागरूकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आता नवीन योजना आणत आहेत. पंतप्रधान मोदी यासाठी विमा सखी योजनेचा शुभारंभ करणार आहेत. ९ डिसेंबर रोजी हरियाणामधील पानीपतमध्ये पंतप्रधान मोदी विमा सखी योजनेची सुरुवात करतील. या योजनेत भारतीय जीवन विमा निगमची महत्त्वाची भूमिका राहील. विमा सखी योजने अंतर्गत महिलांना मासिक…
