मोदी-3.0- आर्थिक शिस्त व सुधारणेचे कडवे आव्हाण
लोकसभेच्या इतिहासातील 2024 ची निवडणूक ऐतिहासिक ठरली. भारतीय मतदारांनी घडवलेला आणीबाणी नंतरचा हा दुसरा ‘भूकंप’. ‘एनडीए’ आणि ‘इंडिया’ दोन्ही आघाड्यांना अनपेक्षित यश – अपयश लाभले. अखेरीस ‘मोदी-3.0’ चा कसाबसा उदय झाला. तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतलेल्या नरेंद्र मोदी यांच्या 72 मंत्र्यांच्या जम्बो मंत्रिमंडळाचा शपथविधी खाते वाटपासह पार पडला. गेल्या दहा वर्षात पंतप्रधानपदी असलेले मोदी आणि आज…
