बलात्काराचा गुन्हा तसेच इतरही गुन्हे दाखल आहेत याची कल्पना नव्हती का ? तरीही लांबेला वक्फ बोर्डावर नियुक्ती कसे केले ?
मुंबई/ बॉम्ब स्फोटातील माणसांकडून जमीन विकत घेतली म्हणून मलिक यांचे थेट दाऊद शी संबध तमेच डॉ. लांबे सोबत असलेल्या त्यांच्या संबंधांचा खुलासा व्हावा कारण 2019 मध्ये लांबे यांची वक्फ बोर्डावर नियुक्ती केली होती मग दाऊदशी संबंध असलेल्या माणसाची वक्फ बोर्डीवर कशी नियुक्ती केली ? मग लांबे कोण त्याचे कोणाबरोबर संबंध होते हे ठाऊक नव्हते का…
