रस्त्यावरच्या चिकन शोरमाने घेतला 19 वर्षाच्या मुलाचा बळी
मुंबई/रस्त्यावरच्या फुटपाथवर अन्नपदार्थ शिजवून ते विकणे गुन्हा आहे असे असतानाही आज मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर खाद्यपदार्थांच्या गाड्या लावल्या जातात आणि या गाड्यांवर वडापाव पासून ते चिकन शोरर्मा पर्यंत वेगवेगळे खाद्यपदार्थ असतो त्याच ठिकाणी शिजवून विकले जातात मात्र अशाच एका खाद्यपदार्थाने ट्रॉम्बे मध्ये एका 19 वर्षाच्या मुलाचा बळी घेतला आहे . पालिका अधिकारी हप्ते घेऊन अशा फेरीवाल्यांना…
