एकजुटीने निवडणूक लढवण्यास सज्ज व्हा – मुख्यमंत्री शिंदे यांचे महायुतीच्या कार्यकर्त्यांना आवाहन
मुंबई/माणसाची फसगत एकदाच होते सारखी सारखी होत नाही. लोकसभा निवडणुकीला विरोधकांच्या खोट्या प्रचारामुळे आपली फसगत झाली. परंतु यावेळी मात्र महायुतीतील तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ही एकजुटीने निवडणूक लढवू या. आणि विधानसभेत विजयी होऊया. असे जाहीर आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या मेळाव्यात केलेशनिवारी माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहात महायुतीचा मेळावा पार पडला .या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ…
