पूजा खेडकरची चौकशी करण्यासाठी केंद्राकडून चौकशी समिती
नवी दिल्ली – वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्या सर्व कारनाम्यांची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने एक समिती स्थापन केली आहे. यांचे बारामती कनेक्शन असल्याचे समोर आलं आहे. पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांनी बारामती तालुक्यात जमीन खरेदी केली असल्याचं माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी समोर आणले आहे. बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे दिलीप खेडकर यांची १४ गुंठे…
