घाटकोपर मध्ये होर्डींग कोसळून ८ ठार ६४ जखमी – परमिशन देणारे पालिका अधिकारी लटकणार
दोषींवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेशमुंबई/आज मुंबई पडलेल्या वादळी पावसामुळे घाटकोपरमध्ये एक होर्डिंग कोसळून त्याखाली शंभर लोक दबले गेले. त्यातील आठ जणांचा मृत्यू झाला तर 64 जखमी आहेत त्याच्यावर राजावाडी आणि इतर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून मुंबईतील सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश…
