लाडक्या बहिणी पाठोपाठ लाडक्या भावनाही सरकारकडून मोठ्या मदतीची घोषणा
.सोलापूर : पंढरीच्या आषाढी वारीचा उत्सव अवघ्या काही तासांवर येऊन पोहोचला असून उद्या पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते पंढरीच्या पांडुरंगाची शासकीय महापूजा होणार आहे. त्यामुळे, मुख्यमंत्र्यांचे संपूर्ण कुटुंब आज पंढरीत दाखल झाले असून येथील विविध कार्यक्रमात मुख्यमंत्री सहभागी होत आहेत. येथील कृषी पंढरी २०२४ प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभातून बोलताना मुख्यमंत्र्यांनी उशिरा येण्याचं कारण सांगितलं. राम कृष्ण…
