मंत्रालयासमोर समोर अनधिकृत स्टॉल लावायला द्याल का ? न्यायालयाकडून पालिका व पोलीस प्रशासनाची खरडपट्टी
मुंबई – मुंबई सारख्या शहरात सर्वत्र अनधिकृत स्टॉल लावले जात आहे . आणि त्यावर कारवाई करण्यास पालिका टाळाटाळ करीत आहे. कारवाई करण्याबाबत असमर्थता व्यक्त करीत आहे . त्यामुळे मुंबई उच्चं न्यायालयाच्या खंडपीठाने त्यांना चांगलेच खडसावले. मंत्रालयाच्या समोर असे अनधिकृत स्टोल लावायला परवानगी द्याल का ? अशा शब्दात पालिका आणि पोलीस प्रशासनाची न्यायालयाने खरडपट्टी काढली बोरिवलीतील…
